वेंगुर्ला प्रतिनिधी- पहिली मास्टर्स योगासन चॅम्पियनशिप ऑनलाईन राज्यस्तरीय योगासन स्पर्धा १० व ११ डिसेंबर रोजी झुम अॅपवर सिनिअर अ, ब व क अशा गटात घेण्यात आली. सिनिअर ब गटात वेंगुर्ला येथील किरण दिनकर ताम्हणकर हे राज्यातील पहिल्या दहामध्ये येऊन त्यांनी आठवा क्रमांक पटकाविला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-गुरुवारप/
किरण ताम्हणकर यना वेंगुर्ला येथील योगा शिक्षक वसुधा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्या नियमानुसार व मार्गदर्शनाखाली आर.व्हाय.एस.ए.सोसायटीद्वारे पहिली मास्टर्स राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् चॅम्पियनशीप २०२२-२३ ही स्पर्धा १० व १२ जानेवारी रोजी अटल बिहारी वाजपेयी मल्टीपर्पज इनडोअर हॉल, राजस्थान येथे होणार आहे. यात पहिल्या तिघांची निवड झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/breaking-दाभोली-ग्रामपंचायतीच्य/
फोटो – किरण ताम्हणकर


